चाळीसगाव (प्रतिनिधी) –
कन्नड घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी झाल्याची घटना आज दि.२६ रोजी घडली. या अपघातात मोटरसायकलचाही समावेश आहे.
- Advertisement -
ट्रक क्रमांक एच.आर.-५५- एस-२३६९ हि माल वाहतुक करणारी ट्रक मालाने भरलेली असताना मोटारसायकल अपघातात पलटी झाली. यात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतुक खोळंबली आहे.