Friday, May 3, 2024
Homeजळगावचाळीसगाव : गावठी कट्यासह एकास अटक

चाळीसगाव : गावठी कट्यासह एकास अटक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील घाटरोड परिसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ एका तरुणास गावठी कट्यासह एकास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी गुप्त माहितीच्य आधारे घाटरोड परिसरात न प कॉम्प्लेक्स जवळील चहाच्या टपरीजवळ रात्री चांद सलीम सैय्यद (२३) रा नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव यास ३० हजाराचा गावठी कट्टा, मॅगझीन, ३ जिवंत काडतूस सह अटक केली आहे. त्याचा साथीदार मात्र फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सपोनि एन. ए. सैय्यद करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या