Tuesday, May 20, 2025
Homeधुळेचंद्रकांत देसले यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

चंद्रकांत देसले यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

धुळे । Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

ग. स. बँकेतील (G. S. bank) सुमारे 4 कोटी रुपयांच्या बोगस विमा गैरव्यवहार प्रकरणी (4 crore bogus insurance fraud case) बँकेचे तत्कालीन चेअरमन (then Chairman) तथा गटनेते चंद्रकांत देसले (Chandrakant Desle) यांच्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) पुन्हा 14 दिवसांची वाढ झाली आहे.

ग. स.बँकेतील सुमारे 4 कोटी रुपयांच्या बोगस विमा गैरव्यवहार प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुमारे दोनवर्षापासुन फरार असलेल्या चंद्रकांत देसले यांना 8 तारखेला अटक झाली. प्रारंभी त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी ठोठावली. त्यानंतर देसले यांची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आज दि. 25 रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची कोठडीत वाढविली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : बाजार समितीच्या 9 संचालकांचे सामूहिक राजीनामे; सभापती अल्पमतात

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur श्रीरामपूर कृषी उत्पन्न समितीमधील विखे गटाच्या सात संचालकांसह नऊ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांच्याकडे काल दुपारी सुपूर्द केले. त्यातच बाजार...