Saturday, June 22, 2024
HomeUncategorizedसायकल चालवून करा मोबाईल चार्ज

सायकल चालवून करा मोबाईल चार्ज

ठाणे – Thane

- Advertisement -

ठाण्यातील आठवीत शिकणार्‍या दोन विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक पटकावले आहे. गायत्री बेडेकर आणि अमृता बापट असे या दोघींचे नाव आहे. या मुलींनी घरबसल्या सायकलिंग करता-करता मोबाईल किंवा बॅटरीवर चालणार्‍या वस्तू चार्ज करता येतील असे मॉडेल बनवले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मॉडेल बनवण्यासाठी अगदी साध्या वस्तूंचा उपयोग त्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या