Friday, June 21, 2024
Homeनगरमल्लांनी गाजविले मैदान

मल्लांनी गाजविले मैदान

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

- Advertisement -

नगर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत दिग्गज मल्लांनी विजय मिळवून आगेकूच केली. प्रबळ दावेदार महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व माऊली कोकाटे याने उपांत्य फेरी गाठली.

सिकंदर शेख याने मनोहर कर्डिलेचा पराभव करुन आगेकूच केली आहे. नगरचा मल्ल रोहित अजबे याने अटीतटीच्या लढतीत विजय संपादित केला. शनिवारी उशीरा रात्रीपर्यंत विविध वजनी गटात उपांत्य फेरीसाठी लढती सुरु होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या