Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी दिली.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या गादीवर कृष्णा महाराज शास्त्री विराजमान

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi संत भगवानबाबांनी 1951 मध्ये विजयादशमीच्या दिवशी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या अमृत महोत्सवी वर्षात दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री यांची...