Thursday, January 8, 2026
Homeनंदुरबारबिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू 

बोरद| वार्ताहर –

- Advertisement -

तळोदे तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यातील हा पाचवा बळी आहे.

YouTube video player

याबाबत अधिक काळ अशी की, दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दलेलपुर  गावाजवळील शेतात रखवाली करणारे कालीबेल येथील  तडवी करमसिंग यांचा मुलगा अनिल करमसिग तडवी (वय ९ वर्ष) याच्यावर बिबटयाने हल्ला केला. यात त्याच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर जखम झाली. अती रक्तस्त्रावात त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याला डॉंक्टरानी मृत घोषीत केले.  त्याचे  तळोदा उपजिल्हारुग्नालय येथे शव विच्छेदन करण्यात आले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....