Friday, July 24, 2026
Homeजळगावमयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

रायपूर, ता. जळगाव (वार्ताहर)

येथील मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूलमध्ये नाताळसणानिमित्त मेरी ख्रिसमस हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात चिमुकल्या विद्यार्थी सांता क्लॉज बनले होते.

- Advertisement -

सांता क्लॉज यांच्या  वेशभूषेत  पुष्कर शेळके. (नर्सरी), आदित्य पाटील (ज्युनी. के.जी.) गीतांशु सुतार.(सिनी. के.जी.) तसेच सुंदर परीच्या वेशभूषेत गुंजन पाटील (सिनी.के.जी.), आराध्या पाटील (सिनी. के.जी.) यांनी उत्कृष्ट वेशभूषा साकारली. खिसमस केक कापून तसेच सुंदर धमाल डान्स सादर करण्यात आला.

सर्व उपस्थित चिमुकल्या विध्यार्थ्यांना सांताक्लॉज़च्या हस्ते केक व चॉकलेट वाटप करुन नाताळ उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

Shirdi : ज्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही त्यांचा बंदोबस्त जरांगे पाटलांनी...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi केंद्र सरकारची भूमिका ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची आहेच; मात्र ज्यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, त्यांचा बंदोबस्त मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील...