Friday, April 25, 2025
Homeनाशिकवाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी; केज न्यायालयाचा निर्णय

वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी; केज न्यायालयाचा निर्णय

बीड

बीडच्या मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतहून पुण्याच्या सी आय डी कार्यालयात हजर झाल्यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या नंतर लगेचच आज रात्री उशीरा वाल्मिक कराडला बीड च्या केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

- Advertisement -

गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिकवर केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...