Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात थंडीचा जोर वाढणार; जळगावला थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती

राज्यात थंडीचा जोर वाढणार; जळगावला थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

महाराष्ट्रात शनिवारी (दि.८) १०.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवून  पहिल्या थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जळगाव ने अनुभवली आहे. हे किमान तापमान, सरासरीपेक्षा  पाच डिग्रीने खाली नोंदवले गेले आहे. जळगावचे कमाल तापमानही शनिवारी ३०.८ अंश सेल्सिअस नोंदवून सरासरीच्या २.७ अंश सेल्सिअसने हे तापमान खालावलेले आहे.

थंडी वाढणार
रविवार (दि.९ नोव्हेंबरपासून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर व उत्तर अहिल्या नगर अशा सहा जिल्ह्यांत  सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने तर विदर्भात २ अंश सेल्सिअसने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजे शनिवार दि. १४ नोव्हेंबरपर्यंत चांगल्या थंडीची शक्यता जाणवते, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

ताज्या बातम्या

जिओ

जिओ IPOचा बाजारात धमाका! अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; भारतातील मोठ्या...

0
मुंबई | Mumbaiरिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक समभाग विक्रीला (IPO) शेअर बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. बोली सुरू झाल्यानंतर...