Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedVideo : मतदार यादीत दुबार नावे; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

Video : मतदार यादीत दुबार नावे; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील निवडणुका तोंडावर आल्या असताना मतदार यादीमध्ये १ लाख २२ हजार दुबार मतदार असल्याचा दावा शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांकडून जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्याकडे करण्यात आला होता. दरम्यान, याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मांढरे यांनी तत्काळ निवडणूक अधिकारी (Election Officer) आणि कर्मचाऱ्यांना दुबार नावे वगळण्याच्या सूचना केल्या आहेत. मतदारांनीही याबाबतची शहनिशा करून दुबार नावे असतील तर ती वगळून घ्यावयाची आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जर कुणी दुसऱ्यांदा मतदान करताना दिसून आला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल असाही इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी एका व्हिडीओ द्वारे केला आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या