Sunday, May 18, 2025
Homeधुळेधुळे ; वैद्यकीय महाविद्यालयाचा संपर्क तुटला विद्यार्थी, रूग्ण अडकले

धुळे ; वैद्यकीय महाविद्यालयाचा संपर्क तुटला विद्यार्थी, रूग्ण अडकले

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे धुळे शहरानजीक असलेल्या एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयाचाही (ACPM Medical College) संपर्क तुटला आहे.

breaking धुळे अतिवृष्टी ; शाळांना सुटी जाहीर

महाविद्यालयाला जोडणार्‍या रस्त्यावर पुरावे पाणी असल्यामुळे महाविद्यालयाचे सुमारे चारशे विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, रूग्ण (Student doctors, patients) आणि त्याचे नातेवाईक अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रशासन दाखल झाले आहे.

Photo# धुळ्यात पाणीच पाणी ; पांझरा नदीसह नाल्यांना पूरVideo धुळे देवपूर परिसर झाला जलमय ; जनजिवन विस्कळीत

महाविद्यालयाचा संपर्क तुटल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात डिझेल आणि ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Photo# धुळ्यात पाणीच पाणी ; पांझरा नदीसह नाल्यांना पूर

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी एसडीआरएफच्या पथकाची मागणी केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक घटनास्थळी आवश्यक सामुग्रीसह तातडीने रवाना करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवार (दि.19) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर येणार होते. मात्र, त्यांचा...