Wednesday, May 22, 2024
HomeनगरCorona Update : जिल्ह्यात आज आठशेहून अधिक रुग्णांची नोंद, संगमनेर शंभरी पार

Corona Update : जिल्ह्यात आज आठशेहून अधिक रुग्णांची नोंद, संगमनेर शंभरी पार

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Corona update ahmednagar)

- Advertisement -

ट्विटरची आणखी एक कारवाई! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक

आज जिल्ह्यात ८५२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) २२२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८१ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ३४९ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर – १२३

पारनेर – ८२

श्रीगोंदा – ८१

अकोले – ६७

नगर ग्रामीण – ६०

कर्जत – ५७

शेवगाव – ५६

जामखेड – ५४

पाथर्डी – ५४

राहुरी – ५०

राहाता – ४०

श्रीरामपूर – ३४

मनपा – ३१

कोपरगाव – २६

नेवासा – २१

इतर जिल्हा – १६

- Advertisment -

ताज्या बातम्या