Wednesday, May 21, 2025
Homeनगरकोपरगाव शहरात पुन्हा करोनाचा उद्रेक

कोपरगाव शहरात पुन्हा करोनाचा उद्रेक

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – एकाचवेळी 3 रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शहरातील खडकी रोड येथील ४५ वर्षीय डॉक्टर व ७५ वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जेऊर पाटोदा हद्दीतील श्री कृष्ण नगर येथे १ बाधित आढळला असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आयपीएलच्या बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्याचे अधिकृत वेळापत्रक (Schedule) भारतीय क्रिकेट नियामक (Indian Cricket Association) मंडळाने जाहीर केले आहे....