Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर : ७० जणांचे अहवाल निगेटिव्ह

नगर : ७० जणांचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ७० व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या