धुळे । dhule । प्रतिनिधी
तालुक्यातील कापडणे येथे बालविवाह (child marriage) झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पाच महिन्यानंतर सोनगीर पोलिसात (Songir Police) नवरा मुलासह (Husband with child) संबंधितांवर (Offense against concerned) गुन्हा दाखल झाला आहे.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास… VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
धुळे तालुक्यातील कापडणे येथील आशिष सुनिल पाटील याचा दि.9 डिसेंबर 2022 रोजी श्री मंगल गार्डन येथे विवाह झाला होता. पंरतू नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने कापडणे येथील ग्रामविकास अधिकारी नरेशकुमार तुकाराम सोनवणे यांनी चौकशी केली.
वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार कुसुंब्याचे शेतकरी कुणाल शिंदे यांच्या अनोख्या प्रयोगाची होतेय चर्चा..नंदुरबार पोलीसांनी आणखी तीन बालविवाह रोखले
चौकशीत लग्नाच्यावेळी मुलीचे वय 16 वर्ष 9 महिने असल्याचे स्पष्ट झाल्याने सोनवणे यांनी काल पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन नवरा मुलगा आशिष सुनिल पाटीलसह मुलाकडील व मुलीकडील संबंधीतांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस उपनिरीक्षक चौरे करीत आहेत. विजय चौरे हे तपास करीत आहेत.
विटाईत महिलेवर तर जुने लोंढरेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कारखामगावजवळ बसच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार