Tuesday, January 6, 2026
HomeनगरCrime News : नगरमध्ये गोळीबार; एक जण जखमी; तिघे ताब्यात

Crime News : नगरमध्ये गोळीबार; एक जण जखमी; तिघे ताब्यात

अहिल्यानगर | प्रतिनिधी

सावेडी उपनगरातील तपोवन परिसराततील ढवण वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहुल सांगळे, मयूर फणसे, आकाश नसाने, कुमार मराठे, भीमराज आव्हाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी प्रमोद रामदास घोडके (वय.२४ रा. तपोवन, अहिल्यानगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबत तिघांना ताब्यात घेतले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...