Monday, September 7, 2026
Homeक्राईमCrime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून तरुणींची...

Crime News : धक्कादायक! चाळीसगावात अशोक खरात सारखे प्रकरण उघड; प्रेमप्रकरणातून तरुणींची फसवणूक

मोबाईलमध्ये अश्‍लील व्हिडिओ क्लिप?

चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon

नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूगिरीकरुन लोकांची फसवणूक करणारा अशोक खरातचे प्रकरण गाजत असताना तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगावातही देखील प्रेम प्रकरणातून अनेक मुलींची फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

काल (रविवारी) रात्री पोलिासांनी संशयितास अटक केल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्याने आईस्क्रीम पार्लमधून थंड डोक्याने अनेक मुलींचे अश्‍लील व्हिडिओ तयार करुन फसवणूक केली. तसेच या मुलींना ब्लॅकमेल करत, लांखो रुपये देखील उकले आहेत.

दरम्यान, हे प्रकरण खूप मोठे असल्याने पोलिसांनी यात कमालीची गोपनियात पाळली आहे. रात्रीपासून पोलीस या तरुणाची कसून चौकशी करत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील आक्रमक; १२ तारखेला अंतरवालीत निर्णायक बैठक,...

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा निर्णायक टप्पा गाठला असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत...