Saturday, March 29, 2025
Homeनाशिकविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दैनिक देशदूत विशेष वाढदिवस अंक प्रसिद्ध

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दैनिक देशदूत विशेष वाढदिवस अंक प्रसिद्ध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक देशदूतने विशेष वाढदिवस अंक प्रसिद्ध केला आहे.आज या अंकाचा प्रकाशन सोहळा झिरवाळ यांच्या उपस्थितीत कादवा कारखाना (Kadva Factory) येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

यावेळी कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, सदाशिव शेळके, विश्वासराव देशमुख, बाळासाहेब जाधव, प्रकाश वडजे, राजेंद्र उफाडे, अनिल देशमुख, दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, वसंतराव कावळे, उपसभापती कैलास मवाळ आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : संपादकीय : १९ जून २०२४ – मज आवडते ही मनापासूनी शाळा

तसेच दैनिक देशदूतचे (Deshdoot) जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, जाहिरात व्यवस्थापक सचिन कापडणी, दिंडोरी कार्यालयप्रमुख संदीप गुंजाळ, विलास ढाकणे, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...