Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपाझर तलावाला भगदाड पाडले

पाझर तलावाला भगदाड पाडले

म्हाळसाकोरे । प्रतिनिधी Mhalsakore

- Advertisement -

येथे गाव पाझर तलावाला अज्ञात व्यक्तीने भगदाड पाडून तलावात साचणाऱ्या पाण्याची नासाडी केली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपूर्ण गावाला पिण्यासाठी पाणी, जनावरे व शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा हा तलाव कडवा कालव्याच्या पाण्याने भरला जातो या पाण्यावर हरभरा, बाजरीसारख्या पिकांबरोबर कांदा, द्राक्ष, डाळिंबाची शेती होऊ लागली. जनावरांच्या चारा-पाण्याची सोय तलावाच्या पाण्यामुळे कायमस्वरुपी मार्गी लागली होती.

पन्नास वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या या पाझर तलावाला अज्ञाताने भगदाड पाडून काय साध्य केल, असा सवाल केला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकला विमान देखभाल दुरुस्ती यंत्रणा कार्यान्वित

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिक विमानतळावरून आता विमान देखभाल दुरुस्तीचे (एमआरओ) कामही गतिमान झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे जगाच्या नकाशावर नाशिकचे नाव अधोरेखीत झाले आहे.विमान दूरुस्तीसाठी जगभरातून विमान...