Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशCorona Vaccination : ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचेही होणार लसीकरण, DCGI...

Corona Vaccination : ६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचेही होणार लसीकरण, DCGI कडून ‘या’ लसीला मान्यता

दिल्ली | Delhi

देशात करोना (corona update) प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोनाने (covid19) डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DGCI) भारत बायोटेकला (Bharat Biotech) ६ ते १२ वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोवॅक्सिनला (Covaxin) प्रतिबंधित आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सीन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या