Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यापुण्यात अजित पवारांची मेट्रोवारी, गर्दीतून उभ्यानेच केला प्रवास... पाहा VIDEO

पुण्यात अजित पवारांची मेट्रोवारी, गर्दीतून उभ्यानेच केला प्रवास… पाहा VIDEO

पुणे | Pune

पुण्यामध्ये आज चांदणी चौक उड्डाणपूलाचे आणि पुणे मेट्रो च्या एक पुणे मेट्रो कार्ड्सचं लोकार्पण करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला.

- Advertisement -

सकाळी ते पुणे मेट्रो मधून रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोने आले. यावेळी त्यांनी काही प्रवाशांसोबत संवाद साधत प्रवास, त्यांचा वेळ, दर याबाबत बोलून काही फीडबॅकही घेतले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट हा विस्तारीत मार्ग असून यामुळे आता रूबी हॉलपासून वनाज कॉर्नर आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी पर्यंत प्रवास करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या