Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला.

हॉटेल लबैक जवळ हा अपघात झाला. फहमिदाबी नसिर खान (६५, रा. दातारनगर) या रस्ता ओलांडत असतांना त्यांना टीएन ९३ ए १९९९ या मालट्रकने धडक दिली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पवारवाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एसटी बसमध्ये धाडसी चोरी; गर्दीचा फायदा घेणाऱ्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik लासलगाव ते निमाणी मार्गावर (Lasalgaon and Nimani Highway) धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील...