Tuesday, May 20, 2025
Homeजळगावप्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पतीवियोग

प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पतीवियोग

बोदवड-प्रतिनिधी

- Advertisement -

भारत (india) देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांचे पती तसेच माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे वडील आणि अमरावतीचे माजी महापौर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले.

देवीसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत. त्यांनी यापूर्वी राजस्थानचे पहिले गृहस्थ आणि अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी पाच वाजता पुणे येथे करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या