Tuesday, April 29, 2025
Homeमुख्य बातम्याNashik News : दिंडोरी तालुक्यात घराचा स्लॅब कोसळून आजोबा, नातवाचा दुर्दैवी मृत्यू

Nashik News : दिंडोरी तालुक्यात घराचा स्लॅब कोसळून आजोबा, नातवाचा दुर्दैवी मृत्यू

गोलशी | वार्ताहर | Golshi

दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा येथे आजोबा व नातवावर घराचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यात आजोबा व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा येथे गुलाब वामन खरे व त्यांचे कुटंब वास्त्यव्यास आहे. काल रात्री11:30 वाजेच्या सुमारास पावसाने अचानक त्यांच्या राहत्या घराचे छत कोसळले.

नाशिकरोड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

यात गुलाब वामन खरे (60) व नातू निशांत विशाल खरे (3.5) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, ग्रामसेवक, दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ननाशी येथील मंडळ अधिकारी यांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विठाबाई वामन खरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता देण्यात आली आहे. या गणवेशात टोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची...