Monday, April 28, 2025
Homeनाशिकट्रक-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

ट्रक-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

मालेगाव। प्रतिनिधी Malegaon

अंधारात उभ्या असलेल्या मालट्रकवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरूण गंभीररित्या जखमी होवून जागीच ठार झाला.

- Advertisement -

मालेगाव-सटाणा रस्त्यावरील आघार बु. शिवारात ही घटना घडली. आघार येथील पाणपोईजवळ बंद पडलेला ट्रक क्र. एम.एच.-4-ए.जी.-2344 हा चालकाने उभा केला होता.

मात्र ट्रकच्या पाठीमागे पार्किंग लाईट किंवा रिप्लेक्टर नसल्याने अंधारात हा ट्रक न दिसल्याने दुचाकी क्र. एम.एच.-04-ए.एल.-5574 ट्रकवर जावून आदळल्याने दुचाकीस्वार पिंटू उर्फ सुभाष पंडित पवार (39, रा. म्हसदी) यास डोक्यावर मार लागल्याने तो गंभीररित्या जखमी होवून जागीच ठार झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...