दिल्ली | Delhi
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- Advertisement -
१० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. आता त्यांना जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, ईडीच्या खटल्यात त्यांना केजरीवाल यांना आधीच जामीन मिळाला आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.