Thursday, May 15, 2025
HomeमनोरंजनNora Fatehi : 'या' प्रकरणी नोरा फतेही गोत्यात: दिल्ली पोलिसांकडून ७ तास...

Nora Fatehi : ‘या’ प्रकरणी नोरा फतेही गोत्यात: दिल्ली पोलिसांकडून ७ तास चौकशी

सुकेश चंद्रशेखर २०० कोटी वसुली प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री नोरा फतेहीची सुमारे काल ६ तास चौकशी केली आहे.

- Advertisement -

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नोरा सकाळी ११ वाजता ऑफिसमध्ये आली होती आणि संध्याकाळी ६ वाजता परत गेली.

दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूने नोरा फतेहीची चौकशी केली. पोलिसांनी चौकशी करत नोराला ५० प्रश्न विचारले.

यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. नोराने संपूर्ण चौकशीत सहकार्य केले.

सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप नोरावर आहे. दुसरीकडे याच प्रकरणात ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi Crime : हॉटेलमधून तब्बल तीन कोटींचे सोने चोरीला; पोलिसांकडून तपास...

0
शिर्डी | Shirdi येथे एका हॉटेलमधून (Hotel) तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरीला (Theif) गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोन्याचे...