Saturday, May 3, 2025
Homeमनोरंजनसलमान खानचे गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; वाचा नेमकं काय घडलं?

सलमान खानचे गॅलक्सी अपार्टमेंट असुरक्षित; वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

सध्या मुंबईत डेंग्यू आजाराने कहर केला आहे. अलीकडेच सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

त्यानंतर बीएमसीने सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तपासणी केली.

तपासात टीमला इमारतीत दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

त्यांना नष्ट करण्यासाठी बीएमसीने फवारणी केली आणि आजूबाजूच्या सर्व इमारतींचीही तपासणी केली जात आहे.

सलमानला डेंग्यू झाल्यामुळे त्याने बिग बॉमधून ब्रेक घेतला आहे. परंतु आता सलमान खानची प्रकृती उत्तम आहे.

सलमान नुकताच भावोजी आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत भाचीसोबत दिसून आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “पंतप्रधान मोदी नऊ तास नट-नट्यांसोबत…”; राऊतांचा निशाणा, नेमकं...

0
मुंबई | Mumbai जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची...