यंदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.
दरम्यान अध्यक्षपदासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक होते. अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला आहे. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- Advertisement -
३१ क्रीडा संघटनांपैकी २२ पेक्षा जास्त संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला आहे.




