Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा निवड

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा निवड

यंदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.

दरम्यान अध्यक्षपदासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक होते. अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला आहे. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

- Advertisement -

३१ क्रीडा संघटनांपैकी २२ पेक्षा जास्त संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्याची भिती आणि मंत्र-तंत्राचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करुन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ...