Thursday, April 3, 2025
Homeजळगावलाचखोर नायब तहसीलदार गजाआड

लाचखोर नायब तहसीलदार गजाआड

जळगाव  –

मृत्यू प्रमाणपत्रापणे शेतीचा निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्‍याा चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथे पकडले आहे.

- Advertisement -

मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भात शेतीचा निकाल देण्यासाठी येथील नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे यांनी तक्रारदाराकडे 15 हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीकक्ष गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने चोपडा तहसील कार्यालयात दुपारी सापळा रचला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव हद्दीतील धात्रक फाटा परिसरामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर, ५० हजारांचा...