Friday, May 31, 2024
HomeUncategorizedVideo : वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष शृंखलेची सांगता...

Video : वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष शृंखलेची सांगता…

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक देशदूतचा यंदा ५२ वा वर्धापन दिन. यानिमित्त गेल्या १५ दिवसांपासून देशदूत डिजिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांशी आम्ही संवाद साधला. विशेष म्हणजे, चर्चा करण्यासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये दोन्हीही मान्यवर हे त्यांच्या क्षेत्रातील विशेष कार्य करणारे होते.

- Advertisement -

त्यामुळे या मुलाखतींची पंचक्रोशीत चर्चा होती. या मुलाखतींच्या शृंखलेची आज सांगता झाली. याबाबतच देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांचे दोन शब्द…

- Advertisment -

ताज्या बातम्या