Monday, May 27, 2024
Homeधुळेबॅटरी चोरी करणाऱ्यांना बेड्या

बॅटरी चोरी करणाऱ्यांना बेड्या

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील चाळीसगाव रोड चौफुली मागील महाले नगरातून दहा चाकी डंपरच्या (क्र.एम.एच 20 ए.टी 2412) दोन बॅटरी लंपास करणार्‍या तिघांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या तीन तासात जेरबंद केले. त्याच्याकडून बॅटर्‍यांसह दुचाकी (क्र एम.एच. 24 एन 1688) असा 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

ही चोरीची घटना दि. 25 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी कबीरगंज परिसरात सापळा रचून गुन्हयातील संशयित आरोपी हे चोरलेला मुद्येमाल विकण्याचे उद्देशाने दुचाकीने जात असतांना त्यांना त्यावेळीच ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोळ काळे, सहा. पोलीस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धिरज महाजन, पोउनि संदीप ठाकरे, पोहेकॉ ठाकुर, अविनाश वाघ, पोना

- Advertisment -

ताज्या बातम्या