धुळे – प्रतिनिधी dhule
शहरातील साक्री रोडवरील मुलांचे निरीक्षण गृह तथा बालगृहाची थेट खिडकी काढून विधीसंघर्ष बालक पळुन गेला. काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
- Advertisement -
ग्रामसेवकासह पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई
याबाबत निरीक्षण गृहाचे (Observation House) काळजी वाहक गौरव कुंदन वानखेडे (वय 33) यांनी शहर पोलिसात (police) फिर्याद दिली आहे.
ग्रामसेवकासह पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई
त्यानुसार वडजाई रोडवर परिसरात राहणारा 16 वर्ष 11 महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायालयाने (Juvenile Court) स्पेशन निरीक्षक गृहात सोडले होते. तेथून इमारतीच्या कच्च्या भिंतीची खिडकी तोडून खाली उतरून हा विधीसंघर्ष बालक पळुन गेला. पुढील तपास पो.ना.भामरे करीत आहेत.