Friday, May 24, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रूग्ण

धुळे जिल्ह्यात 38 पॉझिटिव्ह रूग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 38 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

- Advertisement -

जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 12 हजार 423 इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयातील 162 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 27 अहवालांपैकी 6, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 36 अहवालांपैकी 2, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 46 अहवालांपैकी 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 13 अहवालांपैकी 2, खाजगी लॅबमधील 32 अहवालापैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या