Saturday, May 4, 2024
Homeधुळेजिल्ह्यात 24 तासात 24 करोना रुग्ण

जिल्ह्यात 24 तासात 24 करोना रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून 24 तासात फक्त 24 रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालय येथील 12, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, भाडणे साक्री सीसीसीमधील दोन, महापालिका पॉलिटेक्निकमधील एक, रॅपीड अँटीजन टेस्टमधील दोन,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील एक आणि खासगी लॅबमधील तीन असे एकूण 24 रुग्ण बाधीत आढळून आले. जिल्ह्यात बाधितांचा आकडा 13 हजार 382 वर पोहचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या