धुळे – प्रतिनिधी dhule
येथील तालुका पोलिसांनी (police) छापा टाकत तालुक्यातील कावठी शिवारातील बनावट देशी दारूचा (liquor) कारखाना उध्वस्त केला. बनावट दारूच्या साहित्य, ट्रक, कारसह तब्बल 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी दिनेश गायकवाड सह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत
पोलिस अधिक्षक संजय बारकुंड (Superintendent of Police Sanjay Barkund) यांनी घटनास्थळी पत्रकार परिषद घेवून आज सकाळी कारवाईची माहिती दिली.
visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत
पोलिस निरीक्षकांना दिले बक्षीस
तसेच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिंदे यांना रोख दहा हजारांचे बक्षिस देत कारवाईचे कौतूक केले. या कारखान्यात सरपंच पती, एक मास्तरचा ही समावेश आहे.
visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत