Monday, March 31, 2025
Homeधुळेधुळे : नकाणे तलाव 'ओव्हर फ्लो'

धुळे : नकाणे तलाव ‘ओव्हर फ्लो’

धुळे । प्रतिनिधी

शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. यामुळे सांडव्यातून वाहणारे पाणी चक्क रस्त्यावर आल्याने नॉन कोविड एसीपीएम हॉस्पिटलचा संपर्क काही काळ तुटला आहे.

- Advertisement -

पाणी ओसरेपर्यंत या हॉस्पिटलला जाणे अवघड झाल्याने रुग्णाची गैरसोय झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी व रात्री झालेल्या जोरदार पावसाचा हा परिणाम आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...