Friday, May 31, 2024
Homeधुळेधुळे : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत पाच प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड

धुळे : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत पाच प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड

धुळे प्रतिनिधी – 

येथील घासकडबी शैक्षणिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञानपरिषदेत जिल्ह्यातील पाच प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्ह्यातून १९१ प्रकल्प जिल्हास्तरावर सादर करण्यात आले.

- Advertisement -

त्यातील १२ प्रकल्प विभागा स्तरावर निवडण्यात आले आहेत. १२ पैकी ५ प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यात योगेश धनगर, तेजस पवार, प्रथमेश माळी, वरद जोशी, श्‍वेता नागापूरे, रोशनी महाले, पुष्कर देवरे, प्रित तवर, ईश्‍वर वळवी, अनिल नरिला यांच्या उपकरणांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या