धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्हा परिषद येथील बांधकाम विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हा परिषदेतील कामकाज बंद करण्यात आले असून जि.प. सील करण्यात आले आहे.
- Advertisement -
दोन दिवस जि.प.चे कामकाज बंद राहणार आहे. तर जि.प.ला शनिवार व रविवारी शासकीय सुटी आहे. त्यामुळे महत्वाचे कामकाज घरी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.