Thursday, May 30, 2024
HomeनाशिकSave Soil : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला

Save Soil : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दिनांक ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर ईशा फौंडेशन श्री सद्गुरू नाशिककरांना संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम दैनिक देशदूत आणि मविप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी दिंडोरी तालुक्यातील मोठा जनसमुदाय दाखल होणार आहे. येथील शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप गुंजाळ यांनी….

- Advertisment -

ताज्या बातम्या