Thursday, January 16, 2025
Homeनगरभोकर येथे आदिवासी दफनभुमिचा वाद ऐरणीवर, गावात तणाव

भोकर येथे आदिवासी दफनभुमिचा वाद ऐरणीवर, गावात तणाव

भोकर । वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका आदिवासी महिलेचे निधन झाल्यानंतर पुन्हा दफनभूमीचा वाद उद्भवला असून शासनाच्या प्रस्तावीत जागेवर दुसऱ्या आदिवासी समाजाच्या गटाने तेथे आश्रम करण्याचा हट्ट धरल्याने जागा वादात गेल्याने गावात तणावाचे वातावरण आहे.

- Advertisement -

एक गट ग्रामपंचायत कार्यालया समोर दफन विधीसाठी खड्डा खणत आहे, तर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व महसूलचे कर्मचारी दाखल झाले आहेत. मृतदेह दफन विधिच्या प्रतिक्षेत आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडका! महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर संतप्त जमावाने पेटवलं

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या