Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्हा पोलीस दलातील 26 नाईक झाले हवालदार

जिल्हा पोलीस दलातील 26 नाईक झाले हवालदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 26 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी यासंदर्भात लेखी आदेश काढले आहेत. पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाल्याने जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

पदोन्नती मिळालेल्यामध्ये संजय जगन्नाथ बडे (एसडीपीओ शेवगाव), राजेंद्र ज्ञानेश्वर पिसे (मुख्यालय), नेताजी आसाराम मरकड (शेवगाव), किरण भाऊसाहेब बारवकर (मुख्यालय), भाऊसाहेब शंकर विधाते (रागुअ विभाग, नगर), शेख अमिनोद्यीन निजामोद्दीन (मोपवि), नितीन अशोक गाडगे (कोतवाली), अजय सदाशिव गव्हाणे (तोफखाना), जयवंत रखमनाथ तोडमल (नेवासा), मंगेश साहेबराव खरमाळे (तोफखाना), पुनम बाळासाहेब आरणे (मुख्यालय), सुचित्रा मारुती सुर्यवंशी (राहुरी), भावना नथ्युजी ढोके (नाहस), नितीन आत्माराम उगलमुगले (एमआयडीसी), नितीन दामू शिंदे (संगमनेर शहर), देवेंद्र दिलीप शेलार (एलसीबी), मंगेश बबनराव काळे (मुख्यालय), राहुल गिताराम कदम (पारनेर), शिवाजी सोपान डमाळे (संगमनेर शहर), रावसाहेब राहीदास हुसळे (सायबर सेल), दिपा रामचंद्र आठवले (नियंत्रण कक्ष), संतोष बाबुराव ओव्हळ (एसडीपीओ नगर शहर), मोनिका सचिन पवार (नियंत्रण कक्ष), आप्पासाहेब आनंदा थोरमिसे (एसडीपीओ शिर्डी), शरद मारुती बुधवंत (एलसीबी), महेश तुळशीराम विधाते (कोतवाली) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या