Saturday, May 4, 2024
Homeधुळेमोहन मराठे मृत्यूची न्यायदंडाधिकारी मार्फत चौकशी

मोहन मराठे मृत्यूची न्यायदंडाधिकारी मार्फत चौकशी

दोंडाईचा – Dondaicha – वि.प्र :

तांदळाच्या कटट्यांच्या चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या मोहन सदाशिव मराठे यांचा मृतदेह

- Advertisement -

रामी रस्त्यावर संशयास्पद रित्या आढळून आला होता.या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून तपास सुरू आहे.

या प्रकरणाची अर्थात मोहन मराठे मृत्यूची चौकशी फौजदारी संहिता प्रक्रिया कलम 176 प्रमाणे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मार्फत करण्यात येत असून सदर चौकशीसाठी मयताची आई शोभाबाई मराठे आणि पत्नी भावनाबाई मराठे यांची आज दि. 15 ऑक्टोबर रोजी दोंडाईचा न्यायालयात साक्ष होणार आहे. यासंदर्भात दोघांना दोंडाईचा न्यायालयाच्या वतीने नोटीस पाठवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या