Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार; कोण आहेत नवे आयुक्त?

नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार; कोण आहेत नवे आयुक्त?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या आयुक्त रमेश पवार (Nashik Municipal commissioner Ramesh Pawar) यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार (Dr Chandrakant Pulkundwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त पवार मातोश्रीच्या मर्जीतील अधिकारी असल्याची चर्चा रंगलेली होती. यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Phadanvis Government) सत्तेत आले असून त्यांच्याकडून आता बदल्यांचा धडाका सुरु झाला आहे….

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार हे लवकरच नाशिक मनपा आयुक्तपदाचा (NMC commissioner Dr Chandrakant Pulkundwar) पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. पूलकुंडवार हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नवे आयुक्त डॉ पूलकुंडवार एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या