Wednesday, March 26, 2025
Homeराजकीयखा.डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार

खा.डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार

धुळे – धुळ्याचे खा. डॉ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 17 व्या लोकसभेच्या विविध कार्यात प्रश्न विचारणे, वेगवेगळ्या चर्चेत भाग घेणे. त्यात पहिला नंबर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो व भारतात दुसरा नंबर धुळ्याचे खा. डॉ. सुभाष भामरे यांचा लागतो.

त्यांनी 17 व्या लोकसभेत एका वर्षात (लोकसभेच्या कार्यकाळात) डॉ. सुभाष भामरे यांनी एकूण 202 प्रश्न हे जनसामान्यांच्या हितांचे मांडले व वेगवेगळ्या वादविवाद मध्ये सुद्धा सहभाग घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी (Rahuri) शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji...