Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशDelhi Earthquake : दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Delhi Earthquake : दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी दिल्ली | New Delhi

दिल्ली एनसीआर, नोएडा आणि गाझियाबाद परिसरात (Delhi NCR, Noida and Ghaziabad Area) आज रविवारी (दि.१५) रोजी दुपारी ४ वाजून ०८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. त्यामुळे दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे….

- Advertisement -

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

मागील दोन आठवड्यात दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून हे भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. दिल्लीमध्ये ३.१ रिश्टर स्केल (Richter scale) इतक्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून या भूकंपाचे केंद्रबिंदू हरियाणातील (Haryana) फरीदाबादमध्ये (Faridabad) असल्याची माहिती समोर आली आहे.

“जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत…”; माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून अजित पवारांवर गंभीर आरोप

दरम्यान, एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच सध्या या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती समोर आलेली नाही.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

- Advertisment -

ताज्या बातम्या