Thursday, May 1, 2025
Homeक्राईम५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

नंदुरबार | प्रतिनिधी
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक विद्यालयाची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून ५० हजाराची लाच स्विकारणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना आज नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

सदर कारवाई नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पो.ना.गणेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अकोलेतील उडदावणे होणार ‘मधाचे गाव’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, संनियंत्रण समिती यांनी शिफारस केलेल्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी निश्चित केलेल्या 10...