Thursday, May 22, 2025
Homeक्राईमजिल्ह्यातील एमपीडीएचे आठ, हद्दपारीचे 55 प्रस्ताव

जिल्ह्यातील एमपीडीएचे आठ, हद्दपारीचे 55 प्रस्ताव

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निष्पक्ष आणि निर्भीडपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, लोकसभेच्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 450 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी यादी तयार आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे आठ गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत आणि 55 गुन्हेगारांवर हद्दपारी करण्यासाठीचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक भरतीप्रकरणी नोटिसा बजावण्याचे आदेश

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करणार्‍या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली असून बँकेचे अध्यक्ष व भाजपाचे...